
“महाराष्ट्राच्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्लुअन्सर्स आणि…”, आदित्य ठाकरेंचा दावा; आव्हान देत म्हणाले…
Aditya Thackeray X Post for CM : मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्लुअन्सर्सशी संपर्क साधत असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. निवडणुकीच्या प्रचाराचं माध्यम गेल्या काही वर्षात सातत्याने […]