मतदार याद्यांवरून मविआ – महायुतीत रणकंदन;मालेगावातील नावे नाशिक मध्य मतदारसंघात नोंदविल्याची भाजपची तक्रार

19/10/2024 Team Member 0

मालेगावमधील मतदारांची नावे नाशिक मध्य मतदारसंघात घुसविण्यात आल्याचा आक्षेप भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी प्रशासनाकडे नोंदविला आहे. नाशिक – विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झालेली नसताना महाविकास […]