मराठा-कुणबी नोंदी शोधण्यात अडचणींचा डोंगर; निधीची चणचण, मनुष्यबळाची कमतरता, भाषांतराची समस्या
मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत सापडलेल्या कुणबी नोंदी स्कॅन करणे, संकेतस्थळावर टाकणे, यात निधीची चणचण भासत आहे. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक : मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी […]