परदेशी विद्यापीठांना मुक्तद्वार; ‘यूजीसी’ची नियमावली : प्रवेश प्रक्रिया, शुल्क ठरविण्याची मुभा
सध्या युरोपातील अनेक विद्यापीठांनी भारतात शाखा सुरू करण्याबाबत उत्सुकता दर्शवली आहे. मुंबई : परदेशातील नामांकित किंवा जागतिक क्रमवारीनुसार अव्वल ५०० विद्यापीठांसाठी भारतातील शैक्षणिक बाजारपेठेची दारे आता […]