उपचाराधीन रुग्णसंख्येत घट ; राज्यात दैनंदिन बाधितांचा आकडाही कमी
राज्यात सर्वाधिक ९,४१६ रुग्ण सध्या पुण्यात उपचाराधीन आहेत. मुंबई : राज्यात गणेशोत्सवाच्या काळात करोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका वर्तविला गेला असला तरी प्रत्यक्षात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट […]