वस्त्रोद्योग धोरण बैठकीवरून राज्यात मानापमान रंगले; राजकीय हेतूने बैठक आयोजित केल्याचा आरोप
राज्य शासनाचे वस्त्रोद्योग धोरण जाहीर झाल्यानंतर अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीवरून राज्यात मानापमान रंगले आहे. कोल्हापूर : राज्य शासनाचे वस्त्रोद्योग धोरण जाहीर झाल्यानंतर […]