जिंदाल कंपनीच्या वायुगळतीतील बाधित विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास; १९ विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात हालविले

17/12/2024 Team Member 0

जयगड येथील जिंदाल कंपनीत झालेल्या वायुगळतीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले असताना त्यातील १९ विद्यार्थ्यांची प्रकृती पुन्हा बिघडली.लोकसत्ता प्रतिनिधी रत्नागिरी […]