राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे लवकरच भरणार; फैजपूरमध्ये शालेय शिक्षणमंत्र्यांची ग्वाही
शालेय पोषण आहारात रोज खिचडीऐवजी नवीन चांगले पदार्थ दिले जाणार असून आठवड्यातून एकदा अंडे दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. जळगाव: सुरुवातीला शिक्षकांची ५० टक्के रिक्त पदे […]