नाशिक जिल्हा बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी हालचाली; राज्य सहकारी बँकेला प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा प्रयत्न
सुमारे २१०० कोटींची थकलेली कर्जे आणि ९०९ कोटींचा तोटा अशा दुहेरी संकटामुळे अखेरची घटका मोजत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुरुज्जीवनासाठी सरकारने हालचाली सुरू […]