हनुमानाचा जन्म दोन्ही ठिकाणी! ; अंजनेरीसह किष्किंधाही जन्मभूमी असल्याचा शास्त्रार्थ सभेच्या अध्यक्षांचा निर्णय
स्वामी गोविंदानंद यांनी पत्रकार परिषदेत वाल्मिकी रामायणानुसार किष्किंधाच हनुमानाची जन्मभूमी असल्याचा पुनरुच्चार केला. नाशिक : नाशिककर तसेच किष्किंधावासियांनी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून किष्किंधा आणि अंजनेरी दोन्ही […]