Video गोष्ट असामान्यांची: …म्हणून ‘ही’ बँक फक्त महिलांनी महिलांसाठीच सुरू केली

निरक्षर महिलांनी रिझर्व्ह बँकेतील अधिकाऱ्यांना दिलं होतं चॅलेंज

ग्रामीण भारतातील महिलांसाठी चालवली जाणारी पहिली महिला सहकारी बँक म्हणजेच माण देशी बँक. १९९७ मध्ये माणदेश तालुक्यातील म्हसवड येथे पहिली महिला सहकारी बँक सुरू करण्यात आली. उद्योजिका आणि बँकेच्या संस्थापिका चेतना गाला सिन्हा यांनी काही निरक्षर महिलांच्या साथीने २५ वर्षांपूर्वी या आव्हानात्मक प्रवासाला सुरूवात केली.

हे वाचले का?  महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा

ग्रामीण भागात अशी बँक सुरू करण्यासाठी संघर्षही झाला. या संघर्षामागची रंजक गोष्ट व्हिडीओमधून जाणून घेऊ.