“महाराष्ट्रातील भाजपाचे ‘मऱ्हाटा’ पुढारी मौन बाळगून बसले होते की तोंडं बंद केली होती?”

13/08/2021 Team Member 0

“मराठा समाजावर नोकऱ्या आणि शिक्षणांत आरक्षण मागण्याची वेळ आली हे राजकीय व्यवस्थेचे अपयश” . ५० टक्क्यांच्या मर्यादेचा तिढा कायम ठेवून केंद्र व भाजप आरक्षणाचा विजयोत्सव […]

बँक फसवणूक प्रकरणात माजी आमदाराविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

13/08/2021 Team Member 0

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१९ मध्ये नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे, या प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला अंमलबजावणी संचालनालयाने पनवेल, मुंबई येथील […]

भारताने अफगाणिस्तान सैन्याला भेट दिलेलं Mi-24 हेलिकॉप्टर तालिबानच्या ताब्यात

12/08/2021 Team Member 0

अफगाणिस्तानमधील कांडुजमधून समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये हे हेलिकॉप्टर तालिबानी लढाऊ विमानांच्या शेजारी दिसत आहे. अफगाणिस्तान ताब्यात घेण्यासाठी तालिबानकडून हल्ले सुरू आहेत. यादरम्यान, भारताने अफगाणिस्तानला […]

लाच घेणाऱ्या जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर फरार

12/08/2021 Team Member 0

झनकर यांच्या दालनात पथकाकडून चौकशी करण्यात येत होती. न्यायालयात अनुपस्थित नाशिक : ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी येथे आठ लाख रुपयांची लाच स्विकारतांना ताब्यात […]

मुंबई-पुण्यातील वाहतूक कोंडी ५० टक्क्यांनी कमी होणार; नितीन गडकरींची मोठी घोषणा

12/08/2021 Team Member 0

सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर रस्त्याला मंजुरी; नितीन गडकरींची माहिती सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर रस्त्याला मंजुरी देण्यात आली असून यामुळे मुंबई-पुण्यातील वाहतूक कोंडी ५० टक्क्यांनी कमी होईल अशी माहिती केंद्रीय रस्ते मंत्री […]

चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा अनोखा ‘मग’संग्रह रसिकांसाठी खुला

12/08/2021 Team Member 0

दालनात वैशिष्टय़पूर्ण अडीच हजार ‘मग’ दालनात वैशिष्टय़पूर्ण अडीच हजार ‘मग’नगर : प्रसिद्ध चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी आपल्या छंदातून उभारलेले, देश-विदेशातील अनोखे अडीच हजार ‘मग’ संग्रह […]

भारतात २०१९मध्ये पोलीस कोठडीत तब्बल १७७५ जणांचा मृत्यू

11/08/2021 Team Member 0

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) द्वारे प्रकाशित प्रिझन स्टॅटिस्टिक्स इंडिया २०१९ च्या अहवालानुसार २०१९मध्ये कारागृहात १७७५ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश एन.व्ही. रमण […]

निम्म्या शहर बस निमाणी स्थानकातून सुटणार

11/08/2021 Team Member 0

महापालिकेच्या बस सेवेला एक महिना पूर्ण झाला असून प्रवासी संख्येने प्रतिदिन १५ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. ‘तपोवन’चा पर्याय बदलल्याने उत्पन्नात २५ हजारांची भर; प्रतिदिन ५०० […]

‘सीईटी रद्द केल्याने गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय’

11/08/2021 Team Member 0

दहावीच्या निकालात काही शाळांनी हात राखून गुण दिले, तर काही शाळांनी मुक्तहस्ते गुणवाटप केले. अकरावी प्रवेश परीक्षा (सीईटी) ही रद्द करतानाच दहावीतील गुणांच्या आधारे अकरावी […]

आरक्षणावर नारायण राणे, दानवे का बोलले नाहीत?; संजय राऊतांचा सवाल

11/08/2021 Team Member 0

मराठा आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्यावर महाराष्ट्रातल्या भाजपाच्या खासदारांनी तोंड का उघडलं नाही असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार […]