देशातली उष्णतेची लाट ओसरली! ‘या’ सहा राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

25/05/2023 Team Member 0

देशभरातले नागरिक उष्णता आणि उकाड्याने हैराण झाले होते. परंतु आता देशातली उष्णतेची लाट ओसरली आहे. देशभरातील बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली होती. […]

नाशिकमध्ये आजपासून रोजगार मेळावा

25/05/2023 Team Member 0

एकूण १६नामांकित कंपन्या आणि प्रतिनिधी २१०० पेक्षा जास्त पदांसाठी मुलाखती घेणार आहेत. नाशिक – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि नाशिक जिल्हा वाहतूक […]

महाराष्ट्रात कर्नाटक प्रारूप राबविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, राज्यस्तरीय मेळाव्यातून निवडणुकीची तयारी

25/05/2023 Team Member 0

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विविध समाजघटकांना एकत्र करून निवडणूक जिंकण्याचे प्रारूप महाराष्ट्रातही राबविण्याचा पक्षाने प्रयत्न सुरू केला आहे. मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विविध समाजघटकांना एकत्र करून […]

Maharashtra HSC Result 2023 Date : इयत्ता बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, जाणून घ्या कसा आणि कुठे पाहता येईल

24/05/2023 Team Member 0

इयत्ता बारावीचा निकाल उद्या (२५ मे) जाहीर होणार! Maharashtra Board HSC Results 2023 Date and Time : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने […]

ऑस्ट्रेलियातील उद्योजकांना मोदींचे भारतात गुंतवणुकीचे आवाहन

24/05/2023 Team Member 0

संवाद साधताना पंतप्रधानांनी भारत-ऑस्ट्रेलिया संबंध सुधारण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. सिडनी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियातील महत्त्वाच्या उद्योजकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्योजकांना भारतात […]

वयाची १८ वर्षे पूर्ण होताच मतदार यादीत नाव येणार, केंद्र सरकार आणणार ‘ही’ नवी पद्धत; जनगणनेबाबतही शाहांचा मोठा दावा

24/05/2023 Team Member 0

१८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीत येण्याकरता प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, ही प्रक्रिया सुलभ व्हावी याकरता केंद्र सराकर एक नवी पद्धत आणणार […]

नाशिकमध्ये ऑटो अँड लाॅजिस्टिक प्रदर्शन; वाहतूक संघटनेचा पुढाकार

24/05/2023 Team Member 0

नाशिक जिल्हा वाहतूक संघटनेच्या वतीने आयोजित चार दिवसीय ऑटो अँड लॉजिस्टिक प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांच्या हस्ते होणार आहे. नाशिक […]

“त्यातल्या त्यात एक बरंय की ‘मातोश्री’ उतरून…”, शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना टोला; मविआच्या जागावाटपावरून टीकास्र!

24/05/2023 Team Member 0

“मोदींच्या विरोधात सगळे एकत्र यायला लागले आहेत. पण त्याचा फारसा परिणाम होणार नाही. कारण…!” पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि त्याआधीच्या लोकसभा निवडणुकांसंदर्भात राज्याच्या […]

दिल्लीचे तापमान ४६.३ अंश सेल्सिअसवर; उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, बिहार, पश्चिम बंगालमध्येही उष्णतेची लाट

23/05/2023 Team Member 0

दिल्ली आणि राजधानी परिक्षेत्रात (एनसीआर) उष्णतेची लाट कायम असून सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी, नजफगड भागामध्ये कमाल तापमान ४६.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. नवी दिल्ली : दिल्ली […]

दीड हजार किलो गोमांस जप्त

23/05/2023 Team Member 0

चालक रहीम शेख सरफुद्दीन शेख (३०, आझाद नगर, धुळे) याच्या विरुध्द पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसत्ता वृत्त विभाग पिंपळगाव बसवंत: मुंबई-आग्रा महामार्गावरील […]