नाशिक: प्लास्टिकपासून इंधनाची निर्मिती, घनकचरा प्रकल्पात कचरा वर्गीकरणासाठी नवा संच

04/05/2023 Team Member 0

महानगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पात कचऱ्याचे चांगल्या पध्दतीने वर्गीकरण करण्यासाठी २५० मेट्रिक टन क्षमतेचा नवीन संच उभारण्यात आला आहे. केंद्रात पाच लिटर प्रतिदिन इंधन क्षमता नाशिक – महानगरपालिकेच्या […]

सावधान..! ‘मोचा’ चक्रीवादळाचे संकट घोंगावतेय, अवकाळीचा मुक्कामही वाढला

04/05/2023 Team Member 0

आंतरराष्ट्रीय हवामानतज्ज्ञांनी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तर भारतीय हवामान खात्याने याच आठवड्यात चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. नागपूर : यंदाच्या वर्षातील पहिले चक्रीवादळ मे महिन्यात येण्याची शक्यता […]

समलिंगी जोडप्यांच्या समस्या निवारणासाठी समिती नेमणार; केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आश्वासन

03/05/2023 Team Member 0

Same Sex Marriage Law : समलिंगी जोडप्यांच्या समस्यांचे निवारण करण्याकरता कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यास केंद्र सरकारने तयारी दर्शवली आहे. Same Sex Marriage Law […]

विहिरी कोरड्या, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची २ किमी पायपीट, म्हणाल्या, “आमच्या गावात…”

03/05/2023 Team Member 0

नाशिकच्या बोरधापाडा गावातील आदिसावी महिला गेल्या महिन्याभरापासून हंडाभर पाण्यासाठी दोन किमीची पायपीट करत आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे. […]

रस्त्यांची कामे वेगाने आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ महामंडळाची होणार स्थापना

03/05/2023 Team Member 0

आज मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होण्यास मदत होणार आहे. Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची […]

‘वज्रमूठ’ कायम राखण्याचेच आव्हान

02/05/2023 Team Member 0

सभा संपल्यावर महाविकास आघाडीतील नेतेमंडळीची परस्परांवर होणारी टीकाटिप्पणी, मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा आणि स्वबळाचा भाषा करीत असल्याने ही वज्रमूठ निवडणुकीत टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असेल. छत्रपती […]

दहशतवादी वापरत असलेल्या ‘या’ १४ मेसेंजर अ‍ॅप्सवर मोदी सरकारकडून बंदी, पाहा यादी

01/05/2023 Team Member 0

पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना संदेश पाठवण्यासाठी या अ‍ॅप्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने १४ मोबाईल अ‍ॅप्स भारतात ब्लॉक केले आहेत. हे […]

“छगन भुजबळ माझ्यासाठी शून्य माणूस, त्यांनी कधीही…,” सुहास कांदेंनी दिलं आव्हान

01/05/2023 Team Member 0

सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात महाविकास आघाडीत असतानाही सातत्याने संघर्ष झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांचा निकाल हाती आला आहे. यानिवडणुकीत महाविकास आघाडीला […]

महाराष्ट्रदिनी मोठा घातपात घडवण्याची होती योजना! अबुझमाडवरून दोन दिवसांपूर्वीच परतला कुख्यात ‘बीटलू’

01/05/2023 Team Member 0

ठार झालेला पेरमिली दलम कमांडर बीटलू मडावी महाराष्ट्रदिनी मोठा घातपात घडविण्याच्या तयारीत होता, अशी माहिती पुढे आली आहे. गडचिरोली : अहेरी-भामरागड तालुक्याच्या सीमेवरील केडमारा जंगल परिसरात […]