मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा; येत्या २० फेब्रुवारी रोजी…

16/02/2024 Team Member 0

राज्य मागासवर्ग आयोगाने मराठ्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीबाबतचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला! मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या […]

“मी भारतमातेचा सर्वात मोठा पुजारी अन् १४० कोटी भारतीय…”, अबू धाबीतील मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदींचे उद्गार

15/02/2024 Team Member 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, माझं सौभाग्य आहे की, अयोध्येतील राम मंदिरापाठोपाठ आज मी अबू धाबीतल्या या भव्य मंदिराचं उद्घाटन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी […]

नाशिक : स्थानिक पातळीवर काँग्रेस बळकटीसाठी बैठका

15/02/2024 Team Member 0

राज्यात काँग्रेसमधील एकेक मोठे नेते बाहेर पडत असतानाही त्याचा कोणताही परिणाम होऊ न देता स्थानिक पातळीवर पदाधिकारी निवडणुकीची तयारी करत आहेत. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक […]

मतदारसंघ आढावा : उस्मानाबाद (धाराशिव); ठाकरे गट वर्चस्व राखणार की महायुती आव्हान देणार ?

15/02/2024 Team Member 0

बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यामागे थांबणारा मतदार राजकीय फाटाफुटीनंतर कोणाला कौल देतो, याचे विश्लेषण अनेक अंगाने होत असताना धाराशिव लोकसभा मतदारसंघ सत्ताधारी भाजप […]

नाशिक-बोरीवली मार्गावर बुधवारपासून इलेक्ट्रिक बससेवा

14/02/2024 Team Member 0

सद्यस्थितीत नाशिक-पुणे महामार्गावर इलेक्ट्रिक बससेवा सुरू आहे. तिचा हळूहळू इतर मार्गावर विस्तार होत आहे. नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बुधवारपासून नाशिक ते बोरीवली दरम्यान इलेक्ट्रिक […]

म्हसवे गावची गुलाबकथा! गुलाबाचे उत्पादन, विक्रीपासून ते प्रक्रिया उद्योगापर्यंत भरारी

14/02/2024 Team Member 0

यंदा ‘व्हॅलेंटाइन डे’साठी या एका गावातून तब्बल पन्नास हजारहून अधिक गुलाब पुण्या-मंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी गेले आहेत. विश्वास पवार, लोकसत्ता वाई: गुलाबाचे फूल आणि प्रेमाचे नाते हे […]

मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव, उपोषणाचा पाचवा दिवस मात्र उपचार घेण्यास नकार

14/02/2024 Team Member 0

मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी उपोषण, उपचार घेण्यास नकार मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि अधिसूचनेचं रुपांतर कायद्यात झालं पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे […]

“या Video मध्ये पाहा आदर्श घोटाळ्याचं वास्तव”, देवेंद्र फडणवीसांचं जुनं ट्वीट व्हायरल; अंजली दमानिया म्हणतात, “एक वाक्य म्हणावंसं वाटतं…!”

13/02/2024 Team Member 0

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वासोबतच आमदारकीचाही राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण […]

कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी नौसैनिकांची सुटका, भारताच्या परराष्ट्र नीतीचं मोठं यश

12/02/2024 Team Member 0

भारत सरकारने या सगळ्यांची शिक्षा रद्द व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. आता कतारकडून या आठ जणांना सोडलं जाणं हे भारतासाठी मोठं यश मानलं जातं आहे. […]

आस्था एक्स्प्रेसवर नंदुरबारजवळ दगडफेक ?

12/02/2024 Team Member 0

सुरतहून अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था एक्स्प्रेसवर रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ दगडफेक झाल्याची तक्रार काही प्रवाश्यांनी केली. नंदुरबार : सुरतहून अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था एक्स्प्रेसवर […]