केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात महिलांनाही प्रोत्साहन, प्रसूती रजेसह ‘या’ सुविधाही मिळणार; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

06/02/2024 Team Member 0

“महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या करिअरच्या प्रगतीमध्ये पुरुष समकक्षांच्या बरोबरीने, भरती नियमांनुसार पदोन्नती आणि ज्येष्ठता यासारख्या समान संधी दिल्या जाणार आहेत”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं. गेल्या […]

नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर

06/02/2024 Team Member 0

फेब्रुवारीच्या प्रारंभी दुष्काळाची तीव्रता अधोरेखीत होत असून जिल्ह्यातील लहान-मोठ्या धरणात ३३ हजा्र ९१३ दशलक्ष घनफूट म्हणजे ५१ टक्के जलसाठा आहे. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक : फेब्रुवारीच्या […]

“महाराष्ट्रात जे झालं, ते काश्मीरमध्ये होऊ नये”, सुप्रिया सुळेंचा जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारला सवाल; म्हणाल्या, “एवढं तर करूच शकता तुम्ही!”

06/02/2024 Team Member 0

सुप्रिया सुळे म्हणतात, “अमित शाह यांनी याआधी अनेक वेळा या सभागृहात, या देशाला आणि जम्मू-काश्मीरच्या लोकांना शब्द दिला आहे की वर्षभराच्या आत…!” कलम ३७० हटवल्यानंतर […]

नाशिक: पुष्कराजची नौदल प्रबोधिनीत वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड

05/02/2024 Team Member 0

सावरकरनगर येथील रहिवासी पुष्कराज थोरातला भारतीय नौदल प्रबोधिनीकडून वैमानिक प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे पत्र प्राप्त झाले. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक: नौदलातील वैमानिकाच्या जीवनावर आधारीत टॉप गन या […]

आधुनिक जीवनशैलीत तणावमुक्तीसाठी विपश्यना आवश्यक; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

05/02/2024 Team Member 0

विपश्यना ही प्राचीन भारताची आणि आधुनिक विज्ञानाची अनोखी देणगी असून या विपश्यनेमुळे आधुनिक जीवनशैलीत ताणतणाव दूर ठेवता येऊ शकतात. वृत्तसंस्था, मुंबई विपश्यना ही प्राचीन भारताची […]

धार्मिक पर्यटन, उद्योग, व्यवसायांवर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून; नाशिक जिल्ह्यचा विकास दर १३.१ टक्के

05/02/2024 Team Member 0

एकीकडे वाइन उद्योगाला प्रोत्साहन, तर दुसरीकडे कांदा निर्यात बंदीला सामोरे जावे लागणे, अशा विरुद्ध अवस्थेतून मार्गक्रमण करणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या अर्थकारणावर धार्मिक पर्यटन, उद्योग व्यवसायाचा चांगलाच […]

“तेव्हा अजित पवार बारामतीत सायकलवर…”, शरद पवारांबाबत केलेल्या त्या विधानावर संजय राऊतांची टीका

05/02/2024 Team Member 0

बारामतीत एका सभेला संबोधित करत असताना उपुमख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांवरी टीका केली. काहीजण शेवटची निवडणूक सांगून भावनिक करतील, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे […]

गहूउत्पादक शेतकरी अडचणीत? संभाव्य तापमानवाढीचा उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता

03/02/2024 Team Member 0

गेल्या काही वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यात गहू लागवडीच्या पट्ट्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत आहे. उष्णतेच्या झळांमुळे गव्हाच्या उत्पादनात अंदाजाच्या तुलनेत मोठी तूट येत आहे. पुणे : भारतीय […]

“एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवत आहेत, त्यांच्यामुळेच मी गोळीबार…”, आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप

03/02/2024 Team Member 0

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये महेश गायकवाड यांच्यावर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. […]

Budget 2024 : सौरऊर्जेसाठी १० हजार कोटी

02/02/2024 Team Member 0

या योजनेमुळे देशभरातील एक कोटी कुटुंबांना दरमहा मोफत ३०० युनिटपर्यंत वीज मिळू शकेल नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौरऊर्जा निर्मितीसाठी अलिकडेच घोषणा केलेल्या ‘प्रधानमंत्री […]