
नाशिक: पुष्कराजची नौदल प्रबोधिनीत वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड
सावरकरनगर येथील रहिवासी पुष्कराज थोरातला भारतीय नौदल प्रबोधिनीकडून वैमानिक प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे पत्र प्राप्त झाले. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक: नौदलातील वैमानिकाच्या जीवनावर आधारीत टॉप गन या […]