Maharashtra News Live : “NDA चा IPO लाँच झालाय, जो आता…”, एनडीएतील इनकमिंगवर फडणवीसांचं सूचक वक्तव्य

Maharashtra Political News Live Updates, 21 March 2024 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

Today’s Live News Updates : देशभरात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विविध पक्षांची वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून तिकीट मिळालेल्या आणि अपक्ष निवडणूक लढणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात अशा बातम्यांवर आपलं लक्ष असेल. तसेच बहुसंख्य पक्षांनी अद्याप त्यांचे उमेदवार जाहीर केले नाहीत. तसेच युत्या-आघाड्यांमध्ये जागावाटपावर चर्चा चालू आहे. या जागावटपाच्या चर्चा, उमेदवारांच्या घोषणांवर आपली नजर असेल. दिवसभरातल्या राजकीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आढावा आपण या न्यूज लाईव्ह ब्लॉगद्वारे घेणार आहोत.