
आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून परीक्षार्थीच्या भत्त्यांमध्ये वाढ! निवासी भत्ताही लवकरच वाढणार
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकने परीक्षार्थीच्या प्रवास भत्त्यात ७.५० रुपये वरून १२ रुपये प्रति किलोमीटर अशी वाढ केली आहे. महेश बोकडे नागपूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान […]