बँक ऑफ इंडियाकडून घरांसाठी कर्ज स्वस्त, प्रक्रिया शुल्कही माफ; सवलतीतील ८.३ टक्के व्याजदराचा लाभ मात्र ३१ मार्चपर्यंतच!

20/03/2024 Team Member 0

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने मंगळवारी नव्याने गृह कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी व्याजाचे दर ८.४५ टक्क्यांवरून ८.३ टक्क्यांपर्यंत कमी करत असल्याची घोषणा केली. मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील […]

महुआ मोइत्रांच्या अडचणीत वाढ; कॅश फॉर क्वेरी प्रकरणात CBI गुन्हा दाखल करणार, लोकपालांकडून तपासाचे आदेश

20/03/2024 Team Member 0

पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाला मोइत्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कॅश फॉर क्वेरी प्रकरणावरील नीतिमत्ता समितीचा अहवाल आल्यानंतर […]

नाशिकमध्ये मराठी विरुद्ध अमराठी, व्यावसायिकांमध्ये धुसफूस, वादात मनसेची उडी

20/03/2024 Team Member 0

घाऊक आणि किरकोळ स्वरुपात साहित्य विकणाऱ्या परप्रांतीय व्यावसायिकांनी भ्रमणध्वनी दुरुस्तीतही शिरकाव केल्यामुळे हे काम आधीपासून करणाऱ्या मराठी तरुणांच्या रोजगारावर गदा आल्याचा आरोप होत आहे. नाशिक […]

“बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जर…”; वंचितच्या मविआतील प्रवेशाबाबत सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

20/03/2024 Team Member 0

सुषमा अंधारे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन […]

“हा कायदा मुस्लिमांशी भेदभाव करतो”, CAA ला विरोध करणाऱ्या २३७ याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

19/03/2024 Team Member 0

भारताच्या संसदेने ११ डिसेंबर २०१९ रोजी सीएए पारित केला होता. परंतु, सीएएमुळे देशातील मुस्लिमांना लक्ष्य केले जाण्याचा धोका असल्याचा मुद्दा उपस्थित करत विविध राज्यांमध्ये या […]

नाशिक : प्रौढ साक्षरता परीक्षेपासून स्थलांतरामुळे अनेक जण वंचित

19/03/2024 Team Member 0

नाशिक जिल्ह्यात २०११ च्या नोंदीनुसार २५ हजारांहून अधिक निरक्षर आहेत. या निरक्षरांपैकी प्रौढ साक्षरता अभियानातंर्गत साक्षर होण्यासाठी धडपड करणाऱ्यांची शिक्षण विभागाच्या वतीने रविवारी परीक्षा घेण्यात […]

आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून परीक्षार्थीच्या भत्त्यांमध्ये वाढ! निवासी भत्ताही लवकरच वाढणार

19/03/2024 Team Member 0

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकने परीक्षार्थीच्या प्रवास भत्त्यात ७.५० रुपये वरून १२ रुपये प्रति किलोमीटर अशी वाढ केली आहे. महेश बोकडे नागपूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान […]

Narayan Murthy: आजोबांसाठी नातू म्हणजे दुधावरची साय! चार महिन्यांचा एकाग्र २४० कोटींचा मालक, नारायण मूर्तींचा निर्णय

19/03/2024 Team Member 0

नारायण मूर्ती यांनी आपल्या नावे असलेले शेअर्स नातू एकाग्रच्या नावे केले आहेत. ज्यांचे बाजारमूल्य २४० कोटी आहे. Infosys Shares Narayan Murthy: इन्फोसिसचे फाऊंडर नारायण मूर्ती […]

विश्लेषण : भारतीय नौदलाकडेही आता ब्राम्होस क्षेपणास्त्र… मारक क्षमतेत कसा फरक पडणार?

18/03/2024 Team Member 0

स्वनातीत (सुपरसॉनिक) वेगासह जमीन अथवा समुद्रातील लक्ष्याचा अत्यंत अचूक वेध घेण्याची क्षमता या प्रणालीत आहे. यातून नौदलाची प्रहारक क्षमता कमालीची विस्तारणार आहे. भारतीय नौदलाची लढाऊ […]

नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांना प्रचारासाठी अधिक कालावधी, जिल्ह्यात २२ मतदान केंद्र संवेदनशील

18/03/2024 Team Member 0

दोन्ही मतदारसंघासाठी शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी इतर मतदारसंघांच्या तुलनेत अधिक कालावधी मिळणार आहे. नाशिक : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी […]