Shiv Jayanti 2024 ‘शिवरायांच्या रणनीतीला मानवतेचा सुगंध,’ मुख्यमंत्र्यांचे शिवनेरी येथील सोहळ्यात उद्गार

19/02/2024 Team Member 0

Shiv Jayanti 2024 Celebration शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकुशलतेचे […]

“राजनीतीधुरंधर, सिंहासनाधीश्वर…”, शिवनेरीवर बाल शिवरायाच्या आगमनाचा उत्साह, घोषणांनी निनादला आसमंत!

19/02/2024 Team Member 0

किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्ताने उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर नेतेही उपस्थित होते. छत्रपती शिवरायांच्या ३९४व्या जयंतीच्या निमित्ताने अवघ्या महाराष्ट्रात […]

जुन्या निवृत्तीवेतनाचा लाभ केवळ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाच, वित्त विभागाची हायकोर्टात माहिती…

17/02/2024 Team Member 0

जुन्या निवृत्तीवेतनाचा निर्णय केवळ राज्य शासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच लागू आहे. नागपूर: जुन्या निवृत्तीवेतनाचा निर्णय केवळ राज्य शासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच लागू आहे. जिल्हा परिषद व इतर प्राधिकरणांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना हा […]

कृत्रिम प्रज्ञेमुळे भविष्यात मोठी स्थित्यंतरे; नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ मायकेल स्पेन्स यांचे प्रतिपादन

17/02/2024 Team Member 0

भविष्यातील काळ हा यंत्र आणि मानव यांच्यातील सहकार्याचा असणार आहे. कृत्रिम प्रज्ञेमुळे (एआय) आतापर्यंत काही मोजक्या लोकांपुरता मर्यादित असलेला तंत्रज्ञानाचा ओघ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला आहे. पुणे […]

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा; येत्या २० फेब्रुवारी रोजी…

16/02/2024 Team Member 0

राज्य मागासवर्ग आयोगाने मराठ्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीबाबतचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला! मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या […]

मतदारसंघ आढावा : उस्मानाबाद (धाराशिव); ठाकरे गट वर्चस्व राखणार की महायुती आव्हान देणार ?

15/02/2024 Team Member 0

बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यामागे थांबणारा मतदार राजकीय फाटाफुटीनंतर कोणाला कौल देतो, याचे विश्लेषण अनेक अंगाने होत असताना धाराशिव लोकसभा मतदारसंघ सत्ताधारी भाजप […]

मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव, उपोषणाचा पाचवा दिवस मात्र उपचार घेण्यास नकार

14/02/2024 Team Member 0

मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी उपोषण, उपचार घेण्यास नकार मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि अधिसूचनेचं रुपांतर कायद्यात झालं पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे […]

“या Video मध्ये पाहा आदर्श घोटाळ्याचं वास्तव”, देवेंद्र फडणवीसांचं जुनं ट्वीट व्हायरल; अंजली दमानिया म्हणतात, “एक वाक्य म्हणावंसं वाटतं…!”

13/02/2024 Team Member 0

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वासोबतच आमदारकीचाही राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण […]

शाळा गणवेशाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई, राजस्थानचे शिक्षणमंत्री म्हणाले; “हनुमानासारखा वेश…”

10/02/2024 Team Member 0

विद्यार्थ्यांनी शाळेच्या गणवेशाचे पालन केले पाहिजे. जे विद्यार्थी या गणवेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे दिलावर म्हणाले. भारतातील वेगवेगळ्या शाळांतील गणवेश […]

“सरकारची भूमिका स्पष्ट नाही”, मनोज जरांगे आजपासून बेमुदत उपोषणाला बसणार; मराठा बांधवांना म्हणाले, “आपल्या आमदारांना…”

10/02/2024 Team Member 0

सगेसोयऱ्यांच्या कायद्याबाबात सरकारची भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळे मी आजपासून बेमुदत उपोषणाला बसत आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या […]