‘आयटी रिटर्न’ भरला साडेसात कोटींनी, करदाते अवघे सव्वा दोन कोटी, शून्य करदायित्व असणाऱ्यांची स्ंख्या वाढून ५.१६ कोटींवर

19/12/2023 Team Member 0

गेल्या पाच वर्षांत प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होत आली आहे. विवरणपत्र दाखल करणाऱ्यांची संख्या २०१८-१९ मधील ६.२८ कोटींवरून, २०१९-२० मध्ये ६.४७ कोटी, २०२०-२१ […]

राज्यातील निम्मे जिनिंग उद्योग बंद, परदेशातून मागणी कमी; कापूस उत्पादन घटल्याचा फटका

18/12/2023 Team Member 0

कमी किंवा अवकाळी पाऊस, गुलाबी बोंडअळीसह अन्य किडी व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे राज्यातील कापसाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे. दीपक महाले   जळगाव : कमी किंवा अवकाळी […]

वातावरण बदल, प्रदूषणामुळे साथीच्या आजारांचा विळखा; मुंबईसह परिसरात डेंग्यू, हिवताप, गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ

18/12/2023 Team Member 0

वातावरणातील बदल, प्रदूषण, बांधकामस्थळी नियमांच्या उल्लंघनामुळे डासांची पैदास अशा कारणांमुळे सरत्या वर्षात मुंबईत साथीच्या आजारांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. विनायक डिगे मुंबई […]

एड्सबाधित मुलांसाठी काम करणाऱ्या पंढरपूरच्या मंगल शाह | गोष्ट असामान्यांची भाग ६५

14/12/2023 Team Member 0

प्रभा हिरा प्रतिष्ठान अंतर्गत ‘पालवी’ प्रकल्पाच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये एड्सबाधितांसाठी काम करत आहे. पंढपूरच्या मंगल शाह (७१ वर्ष) या गेल्या ५० वर्षांपासून समाजकार्यात कार्यरत आहेत. पंढरपूरमध्ये […]

“पालिकांनाही GST चा एक हिस्सा दिला जाऊ शकतो”, १५व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंह यांचं महत्त्वपूर्ण विधान!

13/12/2023 Team Member 0

“२०५० पर्यंत देशातली निम्मी लोकसंख्या ही शहरांमध्ये राहात असेल. यामुळे प्रदूषकांचं उत्सर्जनही मोठ्या प्रमाणावर वाढलेलं असेल”, अशी भूमिका एन. के. सिंह यांनी यावेळी मांडली. करसंकलन […]

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निरगुडेंचा राजीनामा; विजय वडेट्टीवारांचा संताप, म्हणाले “सरकराचं नेमकं…”

12/12/2023 Team Member 0

राज्य सरकार आणि प्रशासनाकडून आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप, दबाव यांसह विविध कारणांमुळे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या तीन सदस्यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यामध्ये आता आयोगाच्या अध्यक्षांची […]

कपाटात ठासून भरलेले पैसे मोजता मोजता मशीनही बंद पडल्या, आतापर्यंत मिळालेले घबाड किती?

09/12/2023 Team Member 0

खासदार धीरज साहू यांच्या ठिकाणांवर धाडी टाकल्यापासून पैशांची मोजणी सुरू आहे. आतापर्यंत २१० कोटी रुपये आढळून आले आहेत. अजूनही पैसे मोजणी सुरू आहे. कपाटात ठासून […]

मराठा-कुणबी नोंदी शोधण्यात अडचणींचा डोंगर; निधीची चणचण, मनुष्यबळाची कमतरता, भाषांतराची समस्या

04/12/2023 Team Member 0

मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत सापडलेल्या कुणबी नोंदी स्कॅन करणे, संकेतस्थळावर टाकणे, यात निधीची चणचण भासत आहे. लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक : मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी […]

सातव्या वेतन आयोगाच्या फरकासाठी वनविकास कर्मचाऱ्यांचे आंदोलन

02/12/2023 Team Member 0

हिवाळी अधिवेशनापूर्वी कामकाज पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती एफडीसीएम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथे दिली. नाशिक: महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे (एफडीसीएम) अधिकारी, कर्मचारी यांनी शुक्रवारपासून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनास […]

पीक विमा कंपन्याची मुजोरी, राज्यातील ८४९ कोटी रुपयांची अग्रीम रक्कम थकीत

02/12/2023 Team Member 0

दुष्काळामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना मंजूर पंतप्रधान पीक विमा योजनतून २५ टक्के अग्रीम रक्कम द्यावी यासाठी राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये ओरड सुरू असताना विमा कंपन्यांच्या मुजोरपणामुळे ८४९ […]