सिंहस्थाच्या तयारीला वेग; पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Simhastha Kumbhmela) नाशिक आणि त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) येथे येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर व्हावा, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन प्रभावीपणे करता यावे आणि आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत उभ्या राहाव्यात, यासाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. पार्किंगची ठिकाणे, वाहतुकीचे मार्ग, दिशादर्शक फलक, साधुग्राममधील…
